अन्वयार्थ
मानवी हक्कांसाठी दाद मागणाऱ्या, पीडितांना मदत करणाऱ्या संस्था-संघटना त्या पीडितांची बाजू लावून धरण्यासाठी या पद्धतीने न्यायालयाची दारे ठोठावत असतात.
या देशाच्या बहुतांश भूभागावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने कब्जा केला.
आता मुर्मूच्या रूपात देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळेल. आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देऊन भाजपने राजकीय लाभाचे गणित मांडलेले दिसते.
या आघाडी सरकारमध्ये कडव्या, उजव्या इस्रायली राष्ट्रवादींपासून अरब पक्षांपर्यंत विविध विचारसरणींचे पक्ष एकत्र आले.
केंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील बटाटा पिकाला अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.
भाताच्या हमीभावात केवळ १०० रुपये आणि मक्याच्या हमीभावात फक्त ९२ रुपयांची वाढ झाली आहे.
यंदा विज्ञान शाखेतील गुणवंतांची संख्या ९८.३० टक्के, वाणिज्य शाखेतील गुणवंत ९१.७१ टक्के आणि कला शाखेतील ही टक्केवारी ९०.५१ टक्के आहे
कोणत्याही वस्तू वा सेवेवर अतिरिक्त शुल्क वा कर भरण्यास कोणीही ग्राहक सहजी राजी होत नाही.
भारतात यंदा सुमारे १५० लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
२०२१-२२ सालातील जमा रकमेवर ताज्या निर्णयाप्रमाणे ८.१ टक्के दराने व्याज जमा होणार आहे.
१९९०च्या दशकात हजारो पंडितांना एका रात्रीत खोरे सोडावे लागले होते, त्या क्रूर आठवणी जणू ताज्या होऊ लागल्या आहेत.