

आमच्या क्षेत्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या आम्हाला वर्तमानपत्रामधूनच कळतात. त्यावरून आम्ही सभागृहात बोलतो.
खरे तर तेजस्वी सूर्या हे महान मानवतावादी आहेत हे आम्हांस मनोमन पटले आहे
ती फुलताना त्याचा आस्वाद घ्यायचे सोडून कुजवण्याच्या मागे का लागता? एवीतेवी त्या सभागृहात विरंगुळ्याचे क्षण फार कमीच वाट्याला येतात.
आखाड्यात उतरण्यापूर्वी हनुमानाचे नामस्मरण करणारे लोक आहेत ते. तुमच्यासारखे मंत्रजप व गंगेत डुबकी मारण्याचे प्रदर्शन करत नाहीत.
तिथले एक मंत्री सत्तेच्या कैफात काही दिवसांपूर्वीच म्हणाले, सुंदरीच्या नाही तर कटरिनाच्या गालासारखे रस्ते करू म्हणून.
रिकाम्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने भंगारविक्रीचा व्यवसाय तेजीत आला आहे. त्यांमुळे दहा हजार तरुणांना रोजगार मिळालाय.
‘‘स्वत:ला विशालप्रज्ञ म्हणवणाऱ्या काही लोकांनी गेल्या शतकभराच्या काळात या भारतवर्षात स्त्री सुधारणांच्या नावाने फार उच्छाद माजवला आणि आमच्या संस्कृतीचा विनाश…