

आपल्या वागण्याने ट्रम्प यांनी स्वत:च सर्व जगास अमेरिकेविरोधात एकत्र येण्याची गरज दाखवून दिली...
हॉलीवूडच्या लेखकांनी काही काळापूर्वी ‘एआय’विरोधात संप पुकारला होता, त्यापेक्षा सर्जनशील पद्धतीने ब्रिटिश संगीतकार आपला एआयविरोध नोंदवत आहेत...
पुण्यासारख्या शहरातील सुखवस्तू नागरिकांस ‘आमच्या भागाचे बीड होऊ देऊ नका’ असे काकुळतीने म्हणावेसे वाटते; याचे कारण राजकारणाचा अतिरेक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांच्या खासगी सचिवांसंदर्भात न राहवून ‘फिक्सर’ हा शब्दप्रयोग केला जाणे आणि मुंबई महानगर प्राधिकरणातील कथित भ्रष्टाचाराचे…
वाढत्या ‘स्वदेशी’ भावनेस चुचकारणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेस चार हात दूर ठेवताना आर्थिक गती राखणे हे नव्या जर्मन सत्ताधाऱ्यांपुढील आव्हान!
भारताविषयी धरसोड वक्तव्यांबद्दल ट्रम्प यांस जाब विचारण्यापेक्षा नक्की कोणाच्या तोंडास शेण लागले हे पाहण्यात भारतीय राजकारण्यांस अधिक रस असावा...
पांडित्यपूर्ण तरीही प्रासादिक आणि प्रामाणिक प्रश्न करूनही प्रसन्न असे ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांच्या भाषणाचे वर्णन…
मराठी ‘साहित्याच्या भूमी’तून १९८०च्या दशकानंतर वाचनकक्षेच्या वयात आलेल्या तीन पिढ्या परागंदा होत गेल्या याची कारणे अनेक...
रशियाने झेलेन्स्की यांच्या युक्रेनवर केलेला हल्ला ‘रास्त’ आणि पॅलेस्टिनी भूमीत इस्रायलचा अमानुष अतिरेक गोड मानून घ्यावयाचा असेल तर उद्या चीन…
एखाद्या माध्यमाचे नियंत्रण करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त करू नये आणि तसे करण्यास सरकारला तर अजिबात सांगू नये...
सहकार हे मालकी तत्त्व झाले; बँक चालवण्याचे नाही. तेव्हा या बँकांचे उत्तरदायित्व अन्य बँकांप्रमाणे रिझर्व्ह बँकेकडेच असायला हवे...