

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या फेब्रुवारी, १९७९ च्या अंकाचं ‘संपादकीय’ लिहिलं होतं.
जवळजवळ अर्धा तास ट्रेडमिलवर चालून झाल्यावर चंद्रकांतदादांनी डंबेल हाती घेतले. यानंतर चेस्टप्रेस व लेगप्रेस करूनच थांबायचे असे त्यांनी ठरवले होते.
नंदनवनात पर्यटकांवर झालेला हल्ला हा काश्मीरची अर्थव्यवस्था, जनजीवन खिळखिळीत करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे.
कॅथलिक पंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस गेले काही आठवडे फुप्फुस विकाराने ग्रस्त होते. अगदी अलीकडेपर्यंत रुग्णालयातही दाखल झाले होते.
ऑट्टो हान आणि स्ट्रॉसमन यांनी १९३६ साली जगातील पहिली आण्विक विखंडनाची प्रक्रिया करून दाखवली. अण्वस्त्रे वास्तवात अवतरू शकतात हे सिद्ध करणारी…
प्राचार्य गो. रा. परांजपे यांनी संपादिलेला ‘वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा कोश’ सन १९६९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित…
‘समाजशास्त्रज्ञाचा प्रत्यक्ष समाजकारणाशी संबंध असायला हवा’ या मताला जागणारे, कोलंबिया विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील सुप्रतिष्ठ प्राध्यापक हर्बर्ट जे. गान्स २१ एप्रिल रोजी…
‘माफीच्या मर्यादा’ हे संपादकीय (२२ एप्रिल) वाचले. राज्य वीज मंडळावर एक लाख कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. याला निवडणूक काळात वस्तुस्थितीचे…
न्यायालयाच्या कोणत्याही निकालावर भाष्य करताना संबंधित न्यायमूर्तींना लक्ष्य करू नये, असे संकेत असतात. अलीकडे सारीच नीतिमूल्ये पायदळी तुडवली जात असताना…
जेम्स थॉमस मोल्सवर्थ (१७९५-१८७२) याने १८३१ मध्ये ‘मराठी-इंग्रजी शब्दकोश’ निर्मिला. तत्पूर्वी अशा प्रकारचे कोश डॉ. विल्यम कॅरी (१८१०) आणि वॅन्स केनेडी…
शिरसाठ, गोगावले, सामंत व कदम सकाळी धावपळ करून ठाण्यातील साहेबांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा एकही बूमधारी त्यांच्या घरासमोर नाही हे बघून…