सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलनवाढीचा टक्का हा रिझव्र्ह बँकेसाठी अप्रिय ठरेल अशा पातळीपुढे नोंदला गेला आहे. जानेवारीत ६.०१ टक्के, फेब्रुवारीत ६.०७ टक्के तर मंगळवारी जाहीर झालेला मार्च महिन्याचा चलनवाढीचा आकडा हा थेट सात टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. कायद्याने स्वीकृत जबाबदारीप्रमाणे चलनवाढीचा हा दर चार टक्के (कमी/अधिक दोन टक्के) या घरात राखण्याचे उद्दिष्ट आणि दायित्वही रिझव्र्ह बँकेवर आहे. सलग तिसऱ्या महिन्यांत हे उद्दिष्ट फसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाणी नाका-तोंडाशी आल्याची स्थिती असली, तरी ‘आणखी काही काळ वाट पाहू या’ अशा सबुरीचाच ध्यास कायम आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in