या महिन्यात चीनच्या मोठय़ा शहरांमध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये कोळसा खाणी, वीज, पोलाद उद्योग, काही रासायनिक उद्योग, अॅल्युमिनियम अशा उद्योगांच्या उत्पादनावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हिवाळ्याचे पाच महिने हे निर्बंध लागू राहतील. कुठे तीस टक्क्यांनी, तर कुठे पन्नास टक्क्यांनी उत्पादन कमी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांचे कारण आहे त्या शहरांमधील पराकोटीला पोचलेले प्रदूषण. तिथली हवा विषारी बनतेय आणि नागरिकांच्या स्वास्थ्यावर तिचे परिणाम होत आहेत, हे पाहून चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी ‘प्रदूषणाविरुद्ध युद्ध’ जाहीर केले होते. दर साल त्या लढाईतली पावले अधिकाधिक जालीम केली जात आहेत. हिवाळी महिन्यांसाठी या वर्षी लागू केलेले कडक आदेश हे त्याच लढाईतले पुढचे पाऊल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा