इंग्रजीसाक्षर झालेल्या, होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या भारतीय नववाचकवर्गाला मध्यवर्ती ठेवून आपल्या कादंबऱ्या बेतणाऱ्या चेतन भगत यांची ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही नवी कादंबरी पुढील आठवडय़ात बाजारात येईल. दोन महिन्यांपूर्वी चेतन भगत यांनी तिची घोषणा केली तेव्हा भारतीय इंग्रजी प्रसारमाध्यमांनी त्याच्या मोठमोठय़ा बातम्या केल्या. प्रसिद्धीचं गमक जाणून असणाऱ्या चेतननी लगोलग त्याचा व्हिडीओ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा