स्तंभ
‘सीपीयू’ऐवजी ‘जीपीयू’, ‘टीपीयू’ चिप येताहेत; मग तंत्रज्ञान आहे तसंच राहील? निर्मितीतल्या मक्तेदारीचं काय होईल आणि चिपपायी युद्धं होतील?
अत्याधुनिक उपकरणे २५ डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानातील ३८ जणांचे प्राण वाचवू शकली नाहीत. कारण ‘चुकून’ विमान पाडले गेल्याचे बहुतेक…
सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसारख्या बड्या जपानी कंपनीच्या अध्यक्षपदी राहूनही हे ‘सुझुकीसान’ इकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास करत.
ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले जात आहे त्यामुळे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकारणातील हिशेब चुकते करण्याची मनीषा…
भारतीय लोकांमध्ये सांविधानिक नैतिकता रुजण्यासाठी मशागत करावी लागेल, याची कल्पना डॉ. आंबेडकरांना होती...
खरं म्हणजे गोवा हा काही जीनप्रदेश नव्हे. ही भूमी काजू-कन्या फेणीची. पण त्या मांडवी-जुवारी-शापोरा-साळ नद्यांच्या पाण्यात काय जादू आहे कळत…
भारताच्या कोणत्याही भूभागाचा, गावाचा, नदीचा किंवा कोणताही नकाशा अजून तरी उपलब्ध झालेला नाही.
लेखकाचा दृष्टिकोन मांडणारी पुस्तके, मानाचे पुरस्कार अशा ग्रंथजगतातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे पडसाद दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बुकमार्क’च्या पानांत उमटले.
पंतप्रधान म्हणून घेतलेल्या अखेरच्या पत्रकार परिषदेत, ते म्हणाले, ‘वर्तमानातील माध्यमे माझ्यावर कितीही टीका करोत, इतिहास माझे मूल्यमापन अधिक सहानुभूतीने करेल.’
केजरीवालांनी भाजपचीच रेवडी दिल्लीकरांना देऊ केली आहे. ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’अंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना १ हजार रु. दिले जाणार आहेत.
एकीकडे प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम व मूल्यमापन अतिशय सोपे तर त्या तुलनेत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम व मूल्यमापन आव्हानात्मक…