हैदराबाद मुक्ती संग्रामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या फारशा ज्ञात नसलेल्या मात्र महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकणारे, विचारांची चिकित्सा स्वत:पासून व्हावी हे तत्त्व सांभाळणारे स्वातंत्र्यसैनिक भगवानराव देशपांडे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. जात, धर्म, वर्गसंघर्षाच्या लढ्यात विकास प्रक्रियेला गती कशी द्यावी, याविषयी परखडपणे व्यक्त होणारे भगवानराव देशपांडे यांनी लातूर जिल्ह्यात वकिली केली. विचारांनी कम्युनिस्ट, त्यामुळे दलित, शोषित वर्गाचे अनेक न्यायालयीन लढे त्यांनी मोफत लढले. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात आणि मराठवाड्याच्या विकासप्रश्नी गोविंदभाई श्रॉफ यांचे ते महत्त्वाचे सहकारी होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा