कोविड कालखंडात जगाला दोन गोष्टींची प्रकर्षानं जाणीव झाली. (१) काही अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळला तर डिजिटल माध्यमांचा वापर करून माणसांचे दैनंदिन व्यवहार आणि कंपन्यांचं कामकाज सुरळीत चालू राहू शकतात. या ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीला जग लवकरच सरावलं. (२) पण त्याच वेळी या संपूर्ण डिजिटल पुरवठा साखळीतल्या कोणत्याही एका घटकाच्या मागणी – पुरवठा (सप्लाय-डिमांड) चक्रात निसर्ग किंवा मानवनिर्मित कारणांनी जराही व्यत्यय आला तर मात्र डिजिटल साधनांवर अवलंबून असलेल्या प्रत्येक क्षेत्राचं (कोविडोत्तर कालखंडात बघायचं तर जवळपास सर्वच उद्याोगधंदे!) कामकाज संपूर्णत: बंदच होऊ शकतं. म्हणूनच डिजिटल युगात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक उपकरणाचा गाभा असलेल्या सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठ्यात २०२१-२२ मध्ये आलेल्या तुटवड्याचं विश्लेषण केल्याशिवाय ‘चिप’चरित्र पूर्ण होणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा