तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्ष विसर्जनानंतर काँग्रेसच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील नव्या धोरणाकडे आकर्षित झाले. ते काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय होऊन भाषणे देऊ लागले. १९५१-५२ची लोकसभा निवडणूक समोर होती. सातारा काँग्रेसला खंद्या प्रचारकाची गरज होती. १९५२च्या महाराष्ट्र प्रांतिक निवडणुकीत तर्कतीर्थ काँग्रेसचे सदस्य म्हणून निवडले गेले. पुण्यातील काँग्रेस भवनमधील पहिल्या बैठकीत तर्कतीर्थ व्यासपीठावर परंतु मागच्या रांगेत बसले. हे लक्षात येताच यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘‘पुढे या, पाठीमागे का?’’ तर्कतीर्थांनी समजाविले, ‘‘मी पाठीशी राहण्याकरताच आलो आहे.’’ हे वाक्य तर्कतीर्थांनी भविष्यात तंतोतंत जपले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा