चंपारण्यचा सत्याग्रह व रशियाची क्रांती १९१७ मध्ये झाली, त्या वेळी जगात अनेक शक्यता निर्माण होण्याचे ते वर्ष होते. आज बरोबर शंभर वर्षांनी २०१७ हे वर्ष काळाच्या पडद्याआड जाताना शक्यतांच्या आशा आक्रसवणारे, संवेदना बोथट करणारे वर्ष ठरले आहे. मावळत्या वर्षांत भाजपचा विस्तार व लोकशाहीच्या पराभवाची मालिका सुरूच राहिली. भाजप निवडणुकीबरोबरच राजकारणाचा खेळही जिंकण्यात यशस्वी झाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय झाला. उत्तराखंड व हिमाचलात काँग्रेसला भाजपने सत्तेवरून खाली खेचले व शेवटी जाता जाता गुजरातेतही सरकार बनवले. गोवा व मणिपूरमध्ये भाजपला विजय मिळाला नव्हता; पण जोडतोडीचे राजकारण करून त्यांनी तेथेही सरकार बनवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा