

‘ऑपरेशन शक्ती’- म्हणजेच १९९८ सालची भारतीय अणुस्फोट चाचणी- राजीव गांधींच्या काळापासूनच कोणत्या कारणांनी प्रस्तावित होती आणि अखेर वाजपेयी सरकारनेच ती…
भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय…
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अतिशय संघर्षाच्या परिस्थितीतून वाटचाल करत असताना केरळमधील मरियम अलेक्झांडर बेबी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
अधिवेशनात जनतेचे ज्वलंत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर सर्वसामान्य जनतेचा अधिवेशनावरील आणि पर्यायाने या सार्वभौम सभागृहावरील विश्वास कमी कमी होऊ…
स्वत:स धुरीण राष्ट्र म्हणविणाऱ्या अमेरिकेने केवळ राष्ट्रहितासाठी जागतिक अर्थव्यवस्था वेठीस धरणे कितपत योग्य आहे? म्हणून बहुचलनी अर्थव्यवस्थेची गरज असून ब्रिक्सचा…
प्रकाश करात, वृंदा करात, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार अशा ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्या सर्वोच्च अशा पॉलिट ब्युरोमध्ये स्थान न देता मार्क्सवादी…
न्यायाधीशांचा व्यवहार व कामकाज चांगले नसतानाही- वा त्यांच्या हातून निवाडे करताना घोडचुका झाल्या तरी त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल ‘निवृत्त…
राष्ट्रवाद ही राष्ट्रीय व राष्ट्रभूमी प्रमाण मानून तिच्या एकात्म विकासाचा विचार करणारी राष्ट्रभावना होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबद्दल आपले मत…
‘सुनोजी आपके कहने पे हमने वो राज ठाकरे और जितेंद्र आव्हाड का नाम लेके ठराव संमत किया. आता लवकरात लवकर…
जगभरात विविध क्षेत्रांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने आर्थिक, सेवा, व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजगारातही त्याच वेगाने बदल होत आहेत.
अमेरिका हा सर्वांत मोठा खरेदीदार तर चीन सर्वांत मोठा पुरवठादार! यांच्यामधील ट्रेडवॉरचा ‘फॉल आऊट इफेक्ट’ उर्वरित जगाला नक्कीच जाणवेल. मात्र…