जीवनात येणाऱ्या व्यक्तींमध्ये आपण सुख शोधण्याची धडपड करतो. व्यक्ती आणि वस्तू आपल्या सुखाचा आधार असतात. पण या वस्तू वा व्यक्ती या काळाच्याच आधीन असतात. त्यामुळे बदल, झीज, हानी हा काळाचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे त्यांच्या आधारावर अवलंबून असलेलं सुख हे अस्थिरच असतं. बरं वस्तू निर्जीव असतात, पण व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भावविश्व असतं. ज्याची त्याची स्वतंत्र भासणारी कल्पना, धारणा आणि भावना असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही स्वत:च्या सुखाला अग्रक्रम देणारीच असते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला आपल्या सुखाचा आधार मानणं अवास्तविक असतं. ही जाण आपली आपल्याला येत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा