विचारमंच
महाराष्ट्रातील प्रशासकीय शिस्त आणि पुरोगामी राजकारण या दोन्हींचा बोऱ्या वाजला. महाराष्ट्रात गुंतवणूक ‘खर्चीक’ होत गेली...
भक्तिरसाचे झरे जेव्हा दुथडी भरून वाहू लागतात तेव्हा विवेकबुद्धी खुंटीवर टांगली जाते, मग अमेरिका असो वा भारत.
‘महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट’ या बातमीत (लोकसत्ता २ नोव्हेंबर) आधारभूत मानण्यात आलेली आकडेवारी २०२०२१ या आर्थिक वर्षाची आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे…
अनुच्छेद ३३८ (क) मध्ये अनुसूचित जनजातींच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे...
हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी आपण सुरू केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने ‘अधिकृत’ शिवसेनेच्या वतीने आम्ही खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करत आहोत.
रिझर्व्ह बँक, केंद्रीय अर्थ खाते वा एनसीएईआर यांनी पुढल्या काळातील जोखमींचा पाढा वाचला आहेच; शिवाय सामान्य माणसापुढे आणखीही समस्या आहेत.…
न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आदी रथी-महारथी फलंदाज पुण्यातील मैदानावर नांग्या टाकत असताना त्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी…
तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा भरपूर अॅप्स डाऊनलोड केली असतील... याचा शिकण्याच्या प्रक्रियेशी आणि करिअरशी काय संबंध?
वातावरणबदल आदी वास्तव मुद्द्यांपेक्षा स्थलांतरित आदी कथित मुद्द्यांना महत्त्व देणारे ट्रम्प यांनी लावलेला द्वेषवृक्ष अमेरिकी प्रचारात बहरतो आहे...
चिपचा केवळ सर्वांत मोठा ग्राहक नव्हे, उत्पादकही बनण्याचं चिनी राज्यकर्त्यांचं स्वप्न ‘आयबीएम’मुळे पूर्ण झालं; ते कसं?
‘मनूचा मासा कोणत्या जातीचा असेल’ हा प्रश्न सर्व १८ पुराणांचे इंग्रजी अनुवाद करू इच्छिणारे बिबेक देबरॉय यांना पडला!
- Page 1
- Page 2
- …
- Page 1,227
- Next page