‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांच्यावरील भाग मिल्खा भाग हा चित्रपट नुकताच देशभर रिलिज झाला. त्याला महाराष्ट्रात तरी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चरित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळणं, ही आजच्या काळात तरी नवलाचीच गोष्ट.
हे नवल घडत असतानाच मिल्खा सिंग यांचे ‘द रेस ऑफ माय लाइफ’ हे आत्मचरित्रही या आठवडय़ात प्रकाशित झाले आहे. त्याला वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला पुस्तक वाचावेसे वाटले तर मिल्खा सिंग यांच्या प्रकाशकांची (धावा)धाव यशस्वी होईल.
१९६०च्या दशकात देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू असलेल्या, एशियन, कॉमनवेल्थ, व ऑलिंपिकमध्ये खेळलेल्या मिल्खा सिंग यांना प्रसिद्धीची सध्याची धावाधाव झेपते का, हा प्रश्नच आहे. अपघातानेच धावपटू झालेल्या त्यांच्या आयुष्यातला हाही अपघातच म्हणायला हवा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा