सक्काळी सक्काळी हाती कुदळ घेत, खांद्यावर फावडं टाकत, रामूने कारभारणीला हाक मारून न्याहारी बांधूनच देण्याचा हुकूम केला. गेले पंधराईस दिवस घरातल्या सगळ्या माश्या मारून टाकणाऱ्या या नवऱ्याला काय झालंय तरी काय, असा प्रश्न तिला पडला खरा ; पण ती काहीच बोलली नाही. तिच्या कपाळावरच्या नुस्त्या आठय़ाच बोलल्या.. सपनातही आलं नव्हतं, मानसावर पन रोग पडंल आसं. कोणता तरी प्राणी अंगात शिरंल, म्हून घरातच बसाया सांगतायत, सारखं टीव्हीवर. तरी याला बाहेर पडायची एवढी कसली हौस पडलीया, असा रोख डोळ्यात आणत कारभारणी फणकारली–
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा