विचारमंच
चहूबाजूंनी वाढत्या प्रदूषणामुळे केवळ बोंबिल, मांदेलीवर समाधान मानण्याची वेळ अस्सल मांसाहारींवर येऊ लागली आहे, ती कशामुळे?
जातीनुसार एकगठ्ठा मतदान खरोखरच होतेका, हे पुन्हा तपासून पाहण्याची सुरुवात करणारा लेख..
मर्केल यांच्या काळातील स्थैर्य आणि समृद्धीची सुस्ती जर्मनीला आली. त्यामुळे बदलत्या परिप्रेक्ष्यात त्या वेगाने बदलण्याची तयारीच जर्मनीला दाखवता आली नाही.
अण्णा द्रमुकच्या जयललिता यांनी त्यांच्या काळात अशा मोफतांचा पाऊस पाडला; त्यांच्या पक्षाची अवस्था त्यांच्या पश्चात काय आहे?
न्यायालयीन भाषेत सांगायचे तर ते ‘वन अमंग इक्वल्स’ असतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायाधीशांचा दर्जा समान असतो सरन्यायाधीश त्यांच्यातीलच एक…
संविधानसभेत बहुविध भाषांच्या मुद्द्याचा विचार झाला होता. त्यातूनच संविधानातील आठवी अनुसूची आकाराला आली...
उबाठाला मुंबईतील आणखी एक भूखंड हडप करायचा होता, पण त्यांचा हा डाव आम्ही उघड करून उद्ध्वस्त केला, म्हणून धारावीच्या नावाने…
‘मी काही शिजवायला लागलो की कुणी तरी येते व पातेल्याला लाथ मारते. याच विचक्याने संगमनेरची संधी गेली’ हे ऐकताच साधू…
लोकसभेनंतर विधानसभेसाठीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गटाच्या एकाही कार्यकर्त्याला ‘महायुती’ने उमेदवारी दिली नसल्याने राज्याच्या विविध भागांतले पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष…
...पण सत्ताधीशांशी संबंधित काही प्रकरणांत नेमकी ही न्यायिक प्रक्रिया कशी काय बुवा लांबते असा प्रश्न सर्वसामान्यांस पडला नसता तर त्यांची…
विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका इनोव्हा गाडीतून ५ कोटींची रोख जप्त करण्यात आली.
- Page 1
- Page 2
- …
- Page 1,228
- Next page