जळगाव जिल्हा म्हणजे सुरेश जैन यांचे वर्चस्व हे वर्षांनुवर्षांचे समीकरण होते. सुरेशदादांशी दोन हात करायला भले भले तयार होत नसत. कारण सुरेशदादांना असलेले सत्ताधाऱ्यांचे पाठबळ आणि त्यांची वेगळीच दहशत. हे धाडस केले होते अजयभूषण पांडे या सनदी अधिकाऱ्याने. ते १९८४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी. मूळचे बिहारचे असलेल्या पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून बी. टेक्. केले आणि अमेरिकेतील नामवंत विद्यापीठातून एम. एस. आणि डॉक्टरेट मिळविली. सनदी सेवेत केलेल्या प्रशंसनीय कामामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांडे यांची महसूल सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा