प्रतिष्ठित ‘डून स्कूल’मध्ये शालेय शिक्षण आणि ऑक्सफर्डला पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन १९५०च्या दशकात भास्कर मेननच काय, कुणीही कुठल्याशा अधिकारपदावर नियुक्त झालेच असते. पण भास्कर मेनन त्यापुढे गेले. आंतरराष्ट्रीय व्यवसाय क्षेत्रात नाव कमावणाऱ्या भारतीयांच्या पहिल्या पिढीतील उच्चपदस्थ आणि ‘रॉक अॅण्ड रोल संगीताला यश मिळवून देणारा व्यवसायनेता’ अशी ओळख मिळवूनच निवृत्त झाले. मेनन यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने, संगीत क्षेत्र जेव्हा रेकॉर्ड, कॅसेट व सीडी यांवर अवलंबून होते त्या काळातला एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा