ब्रायनला सतत ताप येत होता, पण रोगाचे निदान होत नव्हते. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. त्यातूनच मग तो व त्याच्या मित्रांनी वैद्यकशास्त्राची पुस्तके तर धुंडाळली, शिवाय तो संगणक अभियंता असल्याने त्याला तंत्रज्ञानाची बाराखडी चांगली अवगत होती. त्यातूनच त्याने एक उपकरण शोधून काढले, त्याने या उपकरणाने रक्ताची चाचणी केल्यानंतर तो मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले. ब्रायन गिट्टा हा २४ वर्षांचा युगांडाचा संशोधक आहे. त्याने रक्ताची चाचणी करण्यासाठी जे उपकरण शोधले आहे त्याला आफ्रि केचा अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार मिळाला आहे. या उपकरणाचे नाव ‘माटिबाबू’. त्याचा स्वाहिली भाषेतील अर्थ ट्रीटमेंट म्हणजे उपचार.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा