दीनदुबळ्या वर्गातील लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडित असलेल्या प्रश्नांची तड न्यायालयात लावणारे गिरीश पटेल, यांच्यासारखे वकील विरळाच! सुमारे २०० जनहित याचिकांद्वारे पटेल यांनी शिक्षण, पाणी, आरोग्य, दलितांवरील अत्याचार, महिला आणि बालकांचे हक्क यांसारख्या विषयांमध्ये मूलभूत स्वरूपाचे काम केले. हे प्रश्न न्यायालयासमोर आणून त्यांना सार्वजनिक करण्यासाठीचे पटेल यांचे प्रयत्न म्हणून गौरवास पात्र ठरतात. शनिवारी झालेल्या त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी न्यायाची लढाई करणारा एक बिनीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा