रस्त्यावरील अपघातात कुणी गंभीर जखमी होऊन पडले असता, वेळीच वैद्यकीय मदतीने त्या व्यक्तीचे प्राण वाचणे शक्य असले तरी पोलिसी ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या भीतीने कुणी मदत करण्याच्या भानगडीत पडत नसे. पण २०१६ मध्ये ‘सेव्ह लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अशा वेळी मदत करून देवदूताची भूमिका पार पाडणाऱ्यांना लाभदायी ठरला. त्यानुसार आता अशी मदत करणाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. या सगळ्या प्रकरणात बराच अभ्यास स्वयंसेवी संस्थेने केला होता, त्याचे खरे श्रेय सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या इंदू मल्होत्रा यांना होते. आज त्याच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाल्या आहेत. वकिलांमधून थेट निवड झालेल्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा