नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये समानता असावी. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आर्थिक या अत्यावश्यक बाबी सर्वाकडे असाव्यात. मात्र, समाजातील परिस्थिती याविरोधी असल्याची जाणीव झाल्यानंतर विद्या देवीत्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने विचार करू लागल्या. या तळमळीतूनच त्यांनी विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी होऊन काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर लढा दिला. १९७९ मध्ये ‘वाम’ आघाडीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांवरच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर नेपाळ कम्युनिस्ट पक्ष युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) या पक्षाच्या त्या सदस्या बनल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा