आपल्याकडे ‘पद्म’ पुरस्कारांचे जे महत्त्व, तेच पद्मा नदीपारच्या बांगलादेशात ‘एकुशे पदक’ या पुरस्काराचे. हे दोन्ही पुरस्कार- त्यातही ‘पद्मभूषण’ आणि ‘एकुशे पदक’ मिळवणाऱ्या व्यक्ती फार कमी, त्यांपैकी एक म्हणजे प्राध्यापक अनीसउज्जमान. बंगाली भाषा, साहित्य आणि शिक्षण यांच्या निरंतर सेवेसाठी त्यांना २०१४ मध्ये ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आले होते. बांगलादेशनिर्मितीच्या चळवळीत ते सहभागी होतेच. पण त्यापुढेही, बांगलादेश हा अतिरेकी धर्मवाद्यांचा देश ठरू नये, इथे कला-संस्कृती बहरण्यासाठी आवश्यक असलेला मोकळेपणा रुजावा, यासाठी ते आजन्म प्रयत्नरत होते. त्यांचे निधन १४ मे रोजी ढाका येथे झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in