कंपवातासह मेंदूशी संबंधित अनेक आजारांवर आजही पुरेसे उपचार नाहीत. त्यात जास्त संशोधनाची अधिक गरज आहे. शरीराच्या इतर भागांपेक्षा मेंदूचे संशोधन जेवढे करावे तेवढे कमीच; कारण तो सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. मेंदूवरील संशोधन हे दीर्घकाळ चालणारे, सहनशीलतेची परीक्षा पाहणारे असते, पण आता त्यात सादृश्यीकरणाचाही आधार संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतला जातो. मूळ कर्नाटकचे असलेले अमेरिकी वैज्ञानिक विक्रम गदगकर यांनी मेंदूविषयक संशोधनात महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत, त्यांना अलीकडेच पीटर अॅण्ड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. मेंदूविज्ञानात वेगळे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना द ग्रबर फाऊंडेशनकडून दिला जाणारा हा पुरस्कार २५ हजार डॉलर्सचा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा