‘छळाकडून बळाकडे’ असा प्रवास केलेल्या इस्रायलबद्दल अनेकांना कुतूहलयुक्त कौतुक असते. मात्र हिटलरी छळातून मुक्त होऊन राष्ट्र म्हणून बळ कमावल्यानंतरही इस्रायलने पॅलेस्टाईन व गाझा किनारपट्टीतील लोकांचा छळच आरंभला, हेही उघड आहे. इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टिनी लोकांवर झालेल्या अत्याचारापर्यंतच्या कहाण्या जगभरातील लेखकांनी जगासमोर आणल्या आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांचा इतिहास बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अमेरिका-इंग्लंडसारख्या बडय़ा देशांनी मदत केली, हेही अनेक पुस्तकांतून वाचायला मिळाले आहे. या लेखकांपैकी एक युरी अव्हेन्री हे इस्रायलमधील एक नावाजलेले पत्रकार, राजकीय नेते आणि लेखक होते. स्वतंत्र पॅलेस्टाईनला मान्यता द्यावी या मताचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी स्वदेश- स्वधर्माचा रोष पत्करून सत्याची बाजू लावून धरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा