केंद्र शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय निर्माण केले आहे व प्रत्येक राज्याने राज्य पातळीवर ऊर्जा विकास अभिकरण स्थापन केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा मंडळ) ही स्वायत्त संस्था १९८५ साली स्थापन केली. हे अभिकरण खालील अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी काम करते.
आपण ह्य़ा अक्षय मिळणाऱ्या सौर ऊर्जेसंबंधी विचार करणार असल्याने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची व सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या निर्मात्यांची
माहिती मिळवणार आहोत, ती पुढीलप्रमाणे आहे. भारतामध्ये इंदोर, चंडीगड, मदुराई, वल्लभ विद्यानगर, कलकत्ता व पुणे येथे क्षेत्रीय परीक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमध्ये विविध अपारंपरिक ऊर्जास्रोत उपकरणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घेऊन उपकरणांच्या कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाते. पुण्यातील क्षेत्रीय केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे. स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज, भौतिकी विभाग, पुणे विश्वविद्यालय, पुणे ४११ ००७, दूरध्वनी क्रमांक (०२०) ५६५६०६१, ५६५५२०१, ई-मेल : mgt@physics.unipune.emet.in पुणे विद्यापीठात विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांविषयी संशोधन केले जाते. जिज्ञासूंनी वरील विभागाशी संपर्क साधल्यास अद्ययावत माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. भारत सरकारने केंद्रात दिल्ली येथे एक स्वतंत्र अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याला टठफए म्हणतात. म्हणजेच Ministry of New and renewable Energy MNRE (Ministry of New & Renewable Energy)
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली- ११० ००३, फोन ९१११२४३६३०३५, २४३६०७०७, वेब : http://www.mnre.gov.in
येथून एक अक्षयउर्जा नावाचे मासिकही निघते. त्यात देखील ही ऊर्जा वापरण्यासाठी मिळणाऱ्या सवलती, फायदे व अनुदानांबद्दलची माहिती असते. ह्य़ा सवलती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला त्याची शिफारस लागते. ‘नाबाड’ देखील ह्य़ासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ ही संस्था बँकांना कर्ज देते व बँक आपणास कर्ज देते. नाबाड हे कर्ज शेतकऱ्यांना,काही मर्यादित अपारंपरिक ऊर्जा योजनांसाठीच देते.
आय.एस.आय. गुणवत्ता मिळवलेली सौर औष्णिक व सौर विद्युत उपकरणे बनवणाऱ्या उद्योजकांची यादी
१) भारत हेवी इलेक्ट्रिकल लि., रीजनल ऑपरेशन डिव्हिजन,१४-१५ वा माळा, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आय.बी.पी.,
६१३० कफ परेड रोड, मुंबई, ४००००५, दूरध्वनी (०२२) २१६३३१६, २१८७१८१.
२) कौशल सोलर इक्विपमेंट प्रा. लि., नीलकुसुम, ७७६/७६ डी. जी., पी. वाय.सी. जिमखान्याजवळ, पुणे- ४११ ००४. दूरध्वनी (०२०) ५६७६३७९, ५६७०४७२.
३) पित्ती सोलर प्रा. लि. ३७/१ बी पित्ती सेंटर, वडगावशेरी, पुणे- ४११०१४, दूरध्वनी (०२०) ६६८०७९२, ७०३३४१७.
सौर ऊर्जाक्षेत्रातील शासकीय व इतर संस्था
४) सुदर्शन सौरशक्ती प्रा. लि., ३५, भाग्यनगर, औरंगाबाद, दूरध्वनी (०२४०) ३३१८४२, ३३३४९१.
५) इकोसोलर सिस्टीम्स (इंडिया) लिमिटेड, ११७/ए/२, पुणे-सिंहगड रोड, पर्वती, पुणे- ४११०३०.
६) सेव्हमॅक्स सोलर सिस्टीम्स प्रा. लि., जयप्रभा, जाधवनगर, वडगाव बु., पुणे ४११ ०४१, दूरध्वनी (०२०) ४३५८७८१.
७) कोटक ऊर्जा, ३९८ दहावा क्रॉसरोड, चौथी फेज, पीन्या इंडस्ट्रिअल इस्टेट, बंगलोर ३६००५८. दूरध्वनी – ८३६३३३०, ८३६३३३१, ८३६३३३२
आय. एस. आय. गुणवत्ताप्राप्त सौर विद्युत उपकरणे बनवणाऱ्या महाराष्ट्रातील काही नोंदणीकृत कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) दापोली इंजिनिअरिंग कंपनी, गव्हे गाव, गवे टाईल फॅक्टरी कंपाउंड, दापोली, जिल्हा रत्नागिरी- ४१५७१२, दूरध्वनी (०२३५८) ८२४३८,
२) कौस्तुभ अॅटोमॅटिक कन्ट्रोल्स प्रा. लि., शारदा निकेतन, टिळकवाडी, नाशिक- ४२२ ००२. दूरध्वनी-०२५३-३५२४४४ , ३५३८४४
३) कॅप्रिकॉन इंक, ८३/२, सीतास्मृती, वृंदावन सोसायटी, प्लॉट नं. १३, पर्वती, पुणे- ४११ ००९, दूरध्वनी (०२०) ४२२०१७८.
४) सूर्य शक्ती इंडस्ट्रीज, १८ चौधरी कॉम्प्लेक्स, सूर्यकिरण कॉलेज रोड, अमरावती ४४४६०१, दूरध्वनी (०७२१) ५७४९३०.
५) स्व्ॉम इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. ७६/१६ श्री गणेश, शांतिशिला सोसायटी, एरंडवणे, पुणे- ४११००४.
६) स्टँडर्ड सोलर इक्विपमेंट, ३७ हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड, नागपूर ४४००१५, दूरध्वनी (०७१२) २३६४७५.
७) विस्तार इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. ४२/ए/१ बी एरंडवणे, निलगिरी अपार्टमेंट, कर्वे रोड, पुणे- ४११०३८.
८) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., ४ था माळा, सुखसागर, एस. पाटकर रोड, मुंबई ४००००७, दूरध्वनी (०२२) ३६१५४३६.
९) मरुत एनर्जी इक्विपमेंट प्रा. लि., डी १/१८, एमआयडीसी, अंबड, नाशिक- ४२२ ०१०, दूरध्वनी (०२५३) ३८०४३६.
भारतातील आय.एस.आय. गुणवत्ताप्राप्त सौर औष्णिक उपकरणे निर्माण करणाऱ्या
काही नोंदणीकृत कंपन्यांची नावे,पत्ते व दूरध्वनी क्रमांक
१) बिपीन इंजिनिअर्स प्रा. लि., स. नं. १४३, वडगाव धायरी, पुणे ४११ ०११, दूरध्वनी (०२०) ४३९२०८४, ४३९२०६४.
२) जैन इरिगेशन सिस्टिम्स प्रा. लि., सोलर डिव्हिजन, जैन फिल्ड्स, राष्ट्रीय महामार्ग, ६ भांबोरी, जळगाव- ४२५००१, दूरध्वनी (०२५७) २५००२, २५००११.
३) जय इंडस्ट्रीज प्रा. लि., डी- ६४, एमआयडीसी, मिरज ४१६४१०, जिल्हा सांगली, दूरध्वनी (०२३३) ३४४४६४.
४) खांबेटे अँड खांबेटे प्रा. लि., ए ६५/६६, औद्योगिक वसाहत, अजेंठा रोड, जळगाव, दूरध्वनी (०२५७) २१०६५०, २१०२०६.
५) मशिनोक्राफ्ट प्रा. लि., १५४/ ए पुणे सातारा रोड, वासुदेव इस्टेट, पुणे- ४११ ०४३, दूरध्वनी (०२०) ५७१४५७, ५७३९२३.
६) टाटा-बीपी सोलर (इंडिया) लिमिटेड, प्लॉट नं. ७८, इलेक्ट्रॉनिक सिटी, होसूर, रोड, बंगलोर ५६१२२९,
दूरध्वनी (०८०) ८५२००८२,
७) दि स्टँडर्ड प्रोजेक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इंडस्ट्रियल इस्टेट, एम. वासनजी रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व),
मुंबई ४०००५९, दूरध्वनी (०२२) ८५००९७०, ८५०६७०३.
सौर ऊर्जा क्षेत्रातील शासकीय व इतर संस्था
केंद्र शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालय निर्माण केले आहे व प्रत्येक राज्याने राज्य पातळीवर ऊर्जा विकास अभिकरण स्थापन केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-12-2013 at 06:45 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government and other organizations in the field of solar energy