२० जानेवारी पंचांग: मेष ते मीन राशींचा सोमवार कसा जाणार?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २० जानेवारी रोजी पौष कृष्ण पक्षातील उदया तिथी षष्ठी आणि सोमवार आहे. षष्ठी तिथी सोमवारी सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होईल. २० जानेवारीला दुपारी 2 वाजून ५२ मिनिटांपर्यंत सुकर्म योग राहील. तसेच या दिवशी रात्री ८ वाजून वाजेपर्यंत हस्त नक्षत्र जागृत असेल. तसेच चंद्र कन्या राशीत स्थित असेल. नेमकं आजच्या दिवशी मेष ते मीन राशींचं नशीब कसं बदलणार हे पाहूया…