३३ दिवसानंतर पैसाच पैसा; गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर यश
गुरू वक्री २०२४: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह वृषभ राशीत २०२५ पर्यंत राहील. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरू वक्री होईल आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्गी होईल. कर्क राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ, करिअरमध्ये सुधारणा आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. कन्या राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ, कुटुंबात शांतता आणि आर्थिक लाभ मिळेल. धनु राशीच्या व्यक्तींना शत्रूंपासून मुक्ती, व्यवसायात धनलाभ आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.