२०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! बाबा वेंगांची भविष्यवाणी
'बाल्कनच्या नॉस्ट्रॅडॉम्स' म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी २०२५ या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यांनी नववर्ष २०२५ साठी राशीविषयक भविष्यवाणीदेखील केली आहे. त्यात त्यांनी २०२५ मध्ये पाच राशींना आर्थिक लाभ संभवतो, असे भाकीत केले आहे. या राशींना नवीन वर्षात अफाट श्रीमंती अनुभवता येऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मतेही २०२५ हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूप खास असणार आहे.