मंगळाच्या पुष्य नक्षत्रातील ५० वर्षांनंतरच्या प्रवेशामुळे ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्रबदल करतात; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे दिसून येते. त्यात १२ एप्रिल २०२५ रोजी मंगळ शनीच्या नक्षत्रात प्रवेश करील. सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी मंगळ शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे मंगळ-पुष्य योग तयार होईल. मंगळाच्या नक्षत्रबदलामुळे काही राशींच्या लोकांसाठी सोन्याचे दिवस सुरू होऊ शकतात.