खूप रोमँटिक असतात ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली! जोडीदारावर करतात जीवापाड प्रेम
Numerology for Girls: अंकशास्त्रामध्ये जन्म तारीखेची बेरीज करून मूलांक काढली जातो म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या १,१०,१९ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक एक असतो. उदा. २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीच्या २ + ८= १०, १+० = १ करते. अंकशास्त्रानुसार, विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक खूप रोमँटिक असतात. हे लोक त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्या बदल्यात त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते.