३० वर्षांनतर शनी देव गुरुच्या राशीमध्ये करणार प्रवेश! या ‘तीन’ राशींना मिळेल अपार धन
एप्रिलमध्ये शनिदेवाचा उदय होणार आहे. शनिदेव मीन राशीत उदय पावतील, ज्यावर गुरुचे राज्य आहे. अशा परिस्थितीत, शनिदेवाच्या उदयाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी धन आणि प्रगतीची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…