मीन राशीतील शतग्रही योगाने ‘या’ राशींना मिळणार अमाप पैसा अन् कामात यश
Shatgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निश्चितच होतो. यात मार्च २०२५ मध्ये मीन राशीत ग्रहांचा संयोग होणार आहे. राहूसह शनि, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र हे सहा ग्रह मीन राशीत एकत्र भ्रमण करणार आहेत. अशा परिस्थितीत, शतग्रही योग तयार होत आहे.