शुक्राच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यधीश!
वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती, वैभव, समृद्धी, विलासिता व वैवाहिक आनंदाचा कारक मानले जाते. शुक्र ग्रहाच्या हालचालींत जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विशेष प्रभाव दिसून येतो. शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना शुक्राचा नक्षत्रबदल फलदायी ठरू शकतो ते जाणून घेऊ…