गाडी चालवत असताना अचानक भूकंप झाला, तर काय करावे? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
Delhi earthquake what to do if you are driving a car during an earthquake: दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांची झोप उडाली. या भूकंपाचा पीक पॉइंट (peak point) दिल्ली असल्याचे सांगितले जात आहे; परंतु कमी रिश्तर स्केलमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पळताना दिसले. अशा परिस्थितीत जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि अचानक भूकंप झाला, तर काय कराल?