Diwali Sale: होंडा कंपनीकडून ‘या’ कार्सवर मिळणार तब्बल १ लाखापर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या
होंडाची कार खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते. होंडाच्या नवीन फेस्टिव्हल ऑफरसह या सणासुदीला जे कार घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना ही चालून आलेली संधी आहे. होंडा त्याच्या फ्लॅगशिप, सिटी ई:एचईव्ही हायब्रिडसह संपूर्ण पोर्टफोलिओवर बंपर डील देत आहे.