Flipkart Big Billion Days: बजेटची चिंता सोडा, १ लाखाच्या आत खरेदी करा या ‘बेस्ट ५’ बाईक्स
Flipkart Big Billion Days | Bike under 1 lakh: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये बाइक्सवर सवलतींचा पाऊस पडत आहे. फ्लिपकार्ट या बिग बिलियन डेज सेलमध्ये विविध पेमेंट स्किम्सवर ऑफर प्रदान करीत आहे. त्यात क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील EMI पर्याय, विशेष कूपन ऑफर व बास्केट सूट यांचा समावेश आहे. एक लाख रुपयांच्या आत असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या टॉप पाच मोटरसायकलींची यादी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.