बाकी कंपन्यांची धाकधूक वाढली! Honda Shine 100 झाली लाँच, किंमत फक्त…
Honda Shine 100 with OBD2B launched in India: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI)ने आज सुधारित स्टाइलिंगसह अपडेटेड OBD2B कंप्लायंट शाइन १०० लाँच केली. नवीन २०२५ होंडा शाइन १०० ची किंमत ६८,७६७ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही मोटरसायकल आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.