२०२५ मध्ये मोठा धमाका! लवकरच लॉंच होणार या टॉप ५ इलेक्ट्रिक कार्स, जगात भारी असतील फीचर्स
Top 5 Electric Cars Launching In Next Few Months: वाढती मागणी, येणाऱ्या नवीन उत्पादनांमुळे आणि सपोर्टिव्ह सरकारी पॉलिसीजमुळे, भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) मार्केट येत्या काही वर्षांत लक्षणीय वाढ अनुभवण्यास सज्ज आहे. २०२५ मध्ये, अनेक इलेक्ट्रिक कार शोरूममध्ये येण्यास तयार आहेत. चला तर मग जाणून घेऊया येत्या काही महिन्यांत लॉंच होणाऱ्या ५ गाड्या…