आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे ती? अभिनेत्याने स्वतःच करून दिली ओळख
अभिनेता आमिर खानने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे. ५९ वर्षांचा आमिर वर्षभरापासून गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. गौरी मूळची बेंगळुरूची असून ती आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. आमिरने गौरीला २५ वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं. आमिरचा दोन वेळा घटस्फोट झाला असून त्याला तीन मुलं आहेत.