ऐश्वर्या रायची ‘ती’ चूक अन् करिश्मा कपूर झाली सुपरस्टार, तुम्ही पाहिलाय का ‘हा’ सिनेमा?
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा पहिला चित्रपट 'और प्यार हो गया' १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. तिने १९९६ मध्ये 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाची ऑफर नाकारली होती, जो नंतर करिश्मा कपूरने केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. 'राजा हिंदुस्तानी'ने ७६.३४ कोटी रुपयांची कमाई केली आणि करिश्मा कपूरला सुपरस्टार बनवले.