Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर दिसली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…
मागील वर्षभर अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अलीकडे ते पुन्हा एकत्र दिसत आहेत. आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात, एका लग्नात आणि परदेशातून परतल्यावर ते एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. काहींनी अभिषेकचं अफेअर खोटं असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या एकत्रित व्हिडीओवर चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.