“तू वेडी आहेस का?” म्हणत गोविंदाच्या सासऱ्यांनी मुलीच्या लग्नाला यायला दिलेला नकार
गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. सुनीता १८ वर्षांची असताना त्यांनी लग्न केलं होतं, तेव्हा गोविंदा यशस्वी नव्हता. सुनीताच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. सुनीता १९ वर्षांची असताना टीनाचा जन्म झाला. गोविंदाच्या मोठ्या कुटुंबात सुनीता सामावली. तिने गोविंदाच्या आईच्या इच्छेनुसार घर सांभाळलं. सुनीताने कृष्णा आणि कश्मीराबरोबरच्या वादावरही भाष्य केलं.