“ते दोघेही…”, गोविंदा-सुनीताच्या घटस्फोच्या वृत्तावर भाचा कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवरून वाद निर्माण झाला आहे. सुनीताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली असून, गोविंदाच्या मॅनेजरने त्यांच्या नात्यात अडचणी असल्याचे सांगितले. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक आणि भाची आरती सिंह यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले. सुनीता सध्या मुलांसोबत वेगळ्या फ्लॅटमध्ये राहते, तर गोविंदा बंगल्यात राहतो.