महाकुंभ मेळ्यात पोहोचला प्रसिद्ध मुस्लीम दिग्दर्शक, म्हणाला, “हिंदू किंवा मुस्लीम…”
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात भारतासह जगभरातील लोक सहभागी होत आहेत. बॉलीवूड दिग्दर्शक कबीर खानने त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केले आणि कुंभमेळ्यामुळे एकता वाढल्याचे नमूद केले. खासदार हेमा मालिनी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, बाबा रामदेव यांनीही स्नान केले. अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभात सहभाग घेतला आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.