Video:लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ही बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई?
सध्या २०२५ च्या नववर्षाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने २०२४ मधील खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रेग्नेंसी टेस्ट किटसह तिचा फोटो दिसल्याने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा आहे. इलियाना आणि तिचा पती मायकल डोलन यांना ऑगस्ट २०२३ मध्ये मुलगा झाला होता. इलियाना शेवटची 'दो और दो प्यार' चित्रपटात दिसली होती.