Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून म्हणाली…
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा लवकरच दोन वर्षांची होईल. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात राहाचा आवाज ऐकायला मिळतो. विमानतळावर नीतू कपूरला पाहून राहा खूप खूश झाली आणि टाळ्या वाजवू लागली. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.