“त्यांची भयंकर बाजू…”, डिंपल कपाडियांनी नाना पाटेकरांबद्दल केलेलं वक्तव्य
डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. डिंपल यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांना किळसवाणे आणि नकारात्मक बाजू लपवणारे म्हटलं होतं, ज्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या. नाना प्रतिभावान असले तरी त्यांची नकारात्मक बाजूही आहे, असं डिंपल म्हणाल्या होत्या.